sarkari jobs , govt jobs , amazon jobs, Government Jobs, CourtJobs,PublicSectorJobs,LegalJobs,JudicialJobs,CivilServiceJobs,GovernmentCareers,CourtClerkJobs,LawEnforcementJobs,FederalJobs,StateJobs,MunicipalJobs,LegalAssistantJobs,ParalegalJobs,ProsecutorJobs,JudiciaryJobs,PublicPolicyJobs,GovernmentOpportunities,LegalProfession, Government Recruitment.
महाराष्ट्र राज्यातील वि वि ध जि ल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघलु ेखक ( श्रेण ी – 3 ), कनि ष्ठ लि पि क आणि
शि पाई / हमाल या पदांच्य ा भरतीसाठी जाहि रात
- महाराष्ट्र राज्यातील वि वि ध जि ल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनि ष्ठ लि पि क
आणि शि पाई/हमाल या पदांसाठी उमेदवारांच्या नि वड यादया आणि प्रति क्षा यादया तयार करण्यासाठी
ही जाहि रात प्रसि द्ध झाल्याच्या तारखेस पात्रता नि कष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून
खालीलप्रमाणे ऑनलाइन अर्ज मागवि ण्यात येत आहेत. :
अ. क्र. तपशील लघुलेखक (श्रेणी-3) कनि ष्ठ लि पि क शि पाई/हमाल
1 नि वड यादी 568 2795 1266
2 प्रति क्षा यादी* 146 700 318
3 वेतनश्रेणी वेतन स्तर एस-14:
(38600-122800)
वेतन स्तर एस-6 :
(19900-63200)
वेतन स्तर एस-1:
(15000-47600)
4 पात्रता अ) पात्रता- पान क्रमांक 2 वर मुद्दा क्रमांक 2 वर दि लेला आहे.
ब) सर्व पदांसाठी :-
(i) वय
अ) शासनाने नि र्दिष्ट केल्यानुसार, सर्वसाधारण प्रवर्गा च्या बाबतीत वय 18
वर्षां पेक्षा कमी आणि 38 वर्षां पेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचि त जाती,
अनुसूचि त जमाती, इतर मागासवर्ग किं वा वि शेष मागास प्रवर्गा तील
उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षां पेक्षा जास्त नसावे.
आ) योग्य मार्गा ने अर्ज करणार्या राज्य/कें द्र सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत
कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही.
(ii) उमेदवारास 28.03.2006 नंतर जन्मलेल्या हयात मुलांची संख्या दोनपेक्षा
अधि क नसावी.
(iii) जर उमेदवारास नैति क अध:पतनाचा समावेश असलेल्या गुन्हयासाठी शि क्षा
झाली असेल किं वा त्याला/ति ला उच्च न्यायालय/जि ल्हा न्यायालय किं वा
संघ लोकसेवा आयोग किं वा इतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने
त्यांच्याद्वारे घेतलेल्या परीक्षेस बसण्यापासून कायमची मनाई केली असेल
किं वा नि वडीसाठी प्रति बंधि त ठरवि ले असेल तर तो / ती नि यक्तु ीसाठी पात्र
असणार नाही.
टीप : - दि व्यांग व्यक्तिं करीता आरक्षणासाठी दाखल केलेल्या रि ट याचि का (एल) क्र. 1137/2018 सह
जनहि त याचि का क्रमांक 72/2018 मध्ये दि लेल्या नि र्देशानुसार अपंग व्यक्तिं साठी 4% पदे राखीव
ठेवली आहेत. दि व्यांग व्यक्तिं साठीची पदे, या पदांसाठी दि व्यांगत्वाचा योग्य प्रवर्ग नि श्चि त केल्यानंतर,
अधि सूचि त केल्या जाणाऱ्या दि व्यांग व्यक्तिं साठीची पदे उच्च न्यायालयाच्या अधि सूचनेनुसार नजीकच्या
भवि ष्यात भरली जातील. - जि ल्हानि हाय नि वड यादी आणि प्रति क्षा यादी परि शि ष्ट-“अ” येथे दि ली आहे.
- उमेदवारांनी सामान्य सूचना आणि इतर तपशील (यापुढे नमूद केलेले) काळजीपूर्वक वाचावे आणि
ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी त्याचे पालन करावे.
- उच्च न्यायालयाच्या दि नांक 19.08.2023 च्या अधि सूचनेनुसार प्रति क्षा यादी.
- पात्रता :-
लघुलेखक
(श्रेणी – 3)
पात्र होण्यासाठी उमेदवाराने –
(अ) कोणत्याही मान्यताप्राप्त वि द्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे.
(कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दि ले जाईल)
(आ) त्यास जि ल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशि क भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
(इ) सरकारी व्यावसायि क प्रमाणपत्र परीक्षा किं वा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किं वा
संगणक टंकलेखन बेसि क कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किं वा
I.T.I.) – यामध्ये
- इंग्रजी लघुलेखन 100 श. प्र. मि . किं वा त्याहून अधि क गती आणि मराठी लघुलेखन
80 श. प्र. मि . किं वा त्याहून अधि क गती आणि - इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि . किं वा त्याहून अधि क गती आणि मराठी टंकलेखन
30 श. प्र. मि . किं वा त्याहून अधि क गती असणे आवश्यक आहे.
(ई) खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7
आणि Open Office Org. या व्यति रिक्त Windows आणि Linux मध्ये
Word Processor चालवण्यामध्ये प्रावि ण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे
आवश्यक आहे.
i) महाराष्ट्र किं वा गोवा राज्यातील वैधानि क वि द्यापीठे, यथास्थि ती.
ii) महाराष्ट्र किं वा गोवा राज्य तंत्र शि क्षण मंडळ, यथास्थि ती.
iii)NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI,
BOSTON, CEDIT, M. S. CIT.
iv)महाराष्ट्र किं वा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे
प्रमाणपत्र, यथास्थि ती.
कनि ष्ठ लि पि क पात्र होण्यासाठी उमेदवाराने –
(अ) कोणत्याही मान्यताप्राप्त वि द्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे.
(कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दि ले जाईल)
(आ) त्यास जि ल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशि क भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
(इ) सरकारी व्यावसायि क प्रमाणपत्र परीक्षा किं वा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किं वा
संगणक टंकलेखन बेसि क कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किं वा
I.T.I.) – यामध्ये इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि . किं वा त्याहून अधि क गती आणि
मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि . किं वा त्याहून अधि क गती.
(ई) खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7
आणि Open Office Org. या व्यति रिक्त Windows आणि Linux मध्ये
Word Processor चालवण्यामध्ये प्रावि ण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे
आवश्यक आहे.
i) महाराष्ट्र किं वा गोवा राज्यातील वैधानि क वि द्यापीठे, यथास्थि ती.
ii) महाराष्ट्र किं वा गोवा राज्य तंत्र शि क्षण मंडळ, यथास्थि ती.
iii) NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI,
BOSTON, CEDIT, M. S. CIT.
iv) महाराष्ट्र किं वा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे
प्रमाणपत्र, यथास्थि ती.
शि पाई/हमाल उमेदवाराने कि मान 7 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याची शरीरयष्टी चांगली
असावी.